RPI on Congress : वंचितांचे आरक्षण कायम राहील, मोदींनी वारंवार स्पष्ट केले
Lok Sabha Election : आरक्षणा बाबत राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. मोदी आरक्षण हटवणारे नाहीत तर देणारे आहेत असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे. मागील 10 वर्षात मोदी आणि अमित शहांनी अनेकदा … Continue reading RPI on Congress : वंचितांचे आरक्षण कायम राहील, मोदींनी वारंवार स्पष्ट केले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed