Ladki Bahin Yojna : बुलढाण्यात एक लाख अर्जांचा टप्पा पार

Application For New Scheme : राज्यभरात दीड लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दरमहा दीड लाख रुपये मिळणार आहे. यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यभरात लाखो महिलांकडून अर्ज केले जात आहेत. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत 1.10 लाख … Continue reading Ladki Bahin Yojna : बुलढाण्यात एक लाख अर्जांचा टप्पा पार