Puja Khedkar : न्यायालयीन लढा सुरूच; औरंगाबाद खंडपीठात याचिका 

Aurangabad High Court : यूपीएससीने बडतर्फ केलेल्या पूजा खेडकर यांचा एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात न्यायालयीन लढा सुरूच आहे. पूजा खेडकर हिने औरंगाबाद उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे. नॉन क्रिमिलिअर संबंधितचा अहवाल रद्द करण्याची विनंती पुजाने या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांचा नॉन क्रिमिलिअर संबंधितचा अहवाल रद्द करण्याची विनंती पुजाने कोर्टाला केली … Continue reading Puja Khedkar : न्यायालयीन लढा सुरूच; औरंगाबाद खंडपीठात याचिका