Shivaji Maharaj Statue : पुतळा उभारणाऱ्याला आपटेला अटक!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुतळा कोसळल्यापासून आपटे फरार होता. विशेष म्हणजे जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसांनी लुकआऊट जारी केले होते. अखेर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत बायको आणि आईला भेटण्यासाठी आला. त्याच्या कल्याणच्या … Continue reading Shivaji Maharaj Statue : पुतळा उभारणाऱ्याला आपटेला अटक!