Lok Sabha Election : पारावरच्या गप्पांना आला उत!

Buldhana constituency : दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपले. त्यानंतर आता उमेदवारांसह मतदारांना निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांच्या अथक प्रचारानंतर उमेदवारांनी आता विश्रांती घेतली. दरम्यान, मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितस्थळी पोहोचली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्या ठेवण्यात आल्या आहे.  बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी मतदान झाले. निवडणुकीत 11 लाखावर मतदारांनी मतदान केले. निकाल 4 … Continue reading Lok Sabha Election : पारावरच्या गप्पांना आला उत!