Eknath Shinde : वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aashadhi Ekadashi Special : परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे विठू माऊलीच्या भक्तीने न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. वारकरी पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाने (Mukhyamantri Varkari Sampradaya Mahamandal) घोषणा केली आहे. वारकरी महामंडळाचे मुख्यालय … Continue reading Eknath Shinde : वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा