Bhandara : राज्यात बोगस औषधांचा पुरवठा

Parinay Phuke : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा होत असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होऊन रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी खळबळजनक मागिरी विधानपरिषद सदस्य आमदार परिणय फुके यांनी विधानपरिषदेत दिली. या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेला … Continue reading Bhandara : राज्यात बोगस औषधांचा पुरवठा