Online Portal : धान उत्पादकांची कोंडी: 235 कोटींचे चुकारे थकीत!

Farme Issue : नैसर्गिक संकटाने आधीच त्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आता आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विकलेल्या शेतकऱ्यांचे तब्बल 235 कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत. या प्रकारामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्हा पणन कार्यालयाच्या अहवालानुसार, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. यंदा केंद्र शासनाने हमीभाव … Continue reading Online Portal : धान उत्पादकांची कोंडी: 235 कोटींचे चुकारे थकीत!