Parliament Winter Session : एक देश, एक निवडणूक विधेयक येणार 

One Nation, One Election : केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या एक देश एक निवडणूक विधेयकावर यंदा शिक्कामोर्तब होणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. याच अधिवेशनामध्ये निवडणुकी संदर्भातील विधेयक सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशामध्ये एकाच वेळी निवडणूक व्हावी यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. एक देश, एक निवडणूक घेता यावी यासाठी … Continue reading Parliament Winter Session : एक देश, एक निवडणूक विधेयक येणार