Lok sabha Election : केंद्र सरकारचा दबाव आणि मताचा टक्का वाढला

Voting Percentage :  निवडणूक आयोगाने पहिल्या दोन टप्प्यांची अंतिम टक्केवारी 11 दिवसानंतर जाहीर केल्यामुळे या आकडेवारीवर आता विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आरोप करत निशाणा साधला आहे. तर, या दाव्यांची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.निवडणूक आयोगाने माती खाल्ली असून मतदानानंतर 11 दिवसांनी टक्केवारी वाढली कशी? असा परखड सवाल माजी गृहमंत्री अनिल … Continue reading Lok sabha Election : केंद्र सरकारचा दबाव आणि मताचा टक्का वाढला