Assembly Election : कोट्यवधींचा प्रचार लाखांत कसा दाखवला?

Election Commission : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या नियमावलीनुसार उमेदवारांना खर्चाची मर्यादा असते. प्रचाराची रणधुमाळी सुरू असून जागोजागी प्रचाराचे साहित्य, गाड्या आणि आणखी फंडे दिसून येत आहे. सर्वसाधारण मनुष्याला देखील हा खर्च कोटींमध्ये गेला असल्याची बाब लक्षात येते. मात्र उमेदवारांनी नियमांचाच वापर करत कागदोपत्री काही लाखांचाच खर्च झाला असल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले आहे. आयोगाकडून वस्त्या व रस्त्यांवर … Continue reading Assembly Election : कोट्यवधींचा प्रचार लाखांत कसा दाखवला?