Education Department : शिक्षण विभागाला अपडेटची अॅलर्जी

Gondia News : ज्या शिक्षणामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते,त्या शिक्षण विभागालाच आपली वेबसाईट अपडेट करायला अद्याप मुहूर्त सापडला नाही. जुने शिक्षणाधिकारी आणि जुनेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीच नावे अद्यापही गोंदिया शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर पाहायला मिळतात. त्यामुळे ज्या शिक्षण विभागाच्या भरोशावर डिजिटल इंडियाचे स्वप्न सरकार रंगवत आहे,त्या शिक्षण विभागालाच अपडेटची अॅलर्जी दिसते.  जिल्हा परिषदेच्या … Continue reading Education Department : शिक्षण विभागाला अपडेटची अॅलर्जी