NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा पत्ता; गणेशपेठ नागपूर ! 

अजित पवार हे काका शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर उपराजधानी नागपूरातही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे पडले. युवा नेते प्रशांत पवार अजित दादांसोबत गेले. तर तत्कालिन एकसंघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे हे शरद पवारांसोबत राहिले. तेव्हा अजित पवार गटाचे कार्यालय प्रशांत पवार यांच्या बजाज नगर परिसरातील ऑफीसमध्ये थाटले गेले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (15 … Continue reading NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा पत्ता; गणेशपेठ नागपूर !