Bhandara : मातृवंदना योजनेपासून गरोदर माताच वंचित!

Central Government : गरोदर महिला व तिच्या पोटातील बाळ सुदृढ राहावे, या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली. परंतु, भंडारा जिल्हाच्या तुमसर शहर परिसरात मातांच्या मोठ्या प्रमाणात नोंदी होऊनही या योजनेचा लाभ मिळाला नाही. या योजनेचे अनुदान रखडले आहे. टोल फ्री क्रमांकावर संपर्क होत नाही. अनुदान मिळण्यासाठी किती कालावधी लागेल असे सांगता येत नाही, … Continue reading Bhandara : मातृवंदना योजनेपासून गरोदर माताच वंचित!