Maharashtra Assembly : दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही

Maharashtra Aselamly  : दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. दूध भेसळीविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत शासनाची भूमिका मांडली. राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्भेळ दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री … Continue reading Maharashtra Assembly : दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही