Prakash Ambedkar : आयसीयूमधून प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला धोका

Maharashtra Assembly Election : सध्या आयसीसूमध्ये उपचार घेत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीनंतर मोठा धोका निर्माण होणार असल्याचं भाकित केलं  आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील ओबीसी आरक्षण जाणार असल्याचं भाकित आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. अशात आंबेडकर … Continue reading Prakash Ambedkar : आयसीयूमधून प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला धोका