Maharashtra Cabinet : देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाड्याचा डंका 

Raj Bhavan Nagpur : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला आता दमदार सुरुवात झाली आहे. 33 वर्षांच्या ऐतिहासिक खंडानंतर उपराजधानी नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आहे. या शपथविधीमध्ये महायुतीमधील तीनही पक्षांनी धक्का तंत्राचा वापर केला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या या मंत्रिमंडळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा डंका … Continue reading Maharashtra Cabinet : देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाड्याचा डंका