Police Bharti : सरकारने नाही निसर्गानेच विद्यार्थ्यांचं ऐकलं

Police Recruitment Process : पावसाळ्यात पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले होते. प्रचंड विरोध करूनही पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. पण ज्या विद्यार्थ्यांचे सरकारने ऐकलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी निसर्ग धावून आला. पावसात मैदानी चाचण्यांना अडचण निर्माण होत असल्याचे सांगत अनेक भागात पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आज 8 … Continue reading Police Bharti : सरकारने नाही निसर्गानेच विद्यार्थ्यांचं ऐकलं