Government Service : कर्मचारी गोंदियाचे कार्यालय मात्र भंडाऱ्यात
Administrative Negligence : भंडारा जिल्हातून गोंदियाच्या विभाजनाला 24 वर्ष झाली आहेत. विभाजनानंतरही कार्यालय अद्यापही भंडारा शहरातच आहेत. त्यामुळे कामानिमित्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोंदिया जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय नाही. या भागात अनेक गैरप्रकार सुरू आहेत. गोंदियात मोठ्या प्रमाणात राइस मिल आहेत. त्यामुळे वायू प्रदूषणाचा विषयही गंभीर झाला आहे. आदिवासी आणि … Continue reading Government Service : कर्मचारी गोंदियाचे कार्यालय मात्र भंडाऱ्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed