Nitin Gadkari : ‘स्टेनलेस स्टील वापरले असते तर पुतळा कोसळला नसता’

Delhi : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कधीही महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रकरणावर मात्र स्पष्ट बोलले आहेत. स्टेनलेस स्टील वापरले असते तर पुतळा कधीच कोसळला नसता, असा दावा … Continue reading Nitin Gadkari : ‘स्टेनलेस स्टील वापरले असते तर पुतळा कोसळला नसता’