Nitin Gadkari : भर लोकसभेत म्हणाले, लाजेने मान खाली घालावी लागते 

Parliament Winter Session : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. भाषणादरम्यान नितीन गडकरी यांनी केलेली अनेक विधाने चर्चेत आली आहेत. गुरुवारी (12 डिसेंबर) लोकसभेमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी अशाच एका मुद्द्यावर बेधडकपणे प्रतिक्रिया व्यक्त केली.  संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या नवी दिल्लीत सुरू आहे. अनेक मुद्द्यांवर या अधिवेशनामध्ये वादळी चर्चा होत आहे. … Continue reading Nitin Gadkari : भर लोकसभेत म्हणाले, लाजेने मान खाली घालावी लागते