Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांना दिली नव्या नावाने उपाधी 

Bangladesh Crises : बांगलादेशमध्ये अद्यापही राजकीय अस्थिरता कायम आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत यांच्या प्रतिक्रिया नंतर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना नव्या नावाची उपाधी बहाल केली आहे. ही उपाधी बहाल करत राणे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेवर टीका केली आहे.  ‘जिहाद हृदयसम्राट’ अशी … Continue reading Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांना दिली नव्या नावाने उपाधी