Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दहशत
Assembly Election : महाविकास आघाडीचा ‘स्ट्राइक रेट’ चांगला आहे. आघाडीच्या जवळपास 170 जागा निवडून येणार आहेत. सर्वाधिक चांगला ‘स्ट्राइक रेट’ विदर्भात असेल. लोक नाराज आहेत. काही ठिकाणी दहशतीचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दहशत आहे. त्यामुळे लोक उघडपणे बोलत नाहीत. काही लोक बोलून नव्हे तर करून दाखवत असतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद … Continue reading Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दहशत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed