Rajendra Shingne : नाईलाज होता म्हणून अजितदादांसोबत गेलो!
”मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे नाइलाज असल्याने मी अजितदादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने 300 कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आहेत’, अशी कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. शिंगणे यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. वर्ध्यात माजी आमदार सुरेश … Continue reading Rajendra Shingne : नाईलाज होता म्हणून अजितदादांसोबत गेलो!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed