Farmers Issue : डॉ. शिंगणेंचा बैठकीतूनच धनंजय मुंडेंना फोन!

मतदारसंघासह घाटावरील तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. याशिवाय २०२३ -२४ खरीप हंगामात नुकसान झालेले ७४१९ आणि २०२३-२४ च्या रब्बी हंगामात नुकसान झालेले १७३६८ शेतकरी पिक विम्याच्या नुकसान भरपाईसाठी वेटिंगवर आहेत. अशा अनेक विषयांवर सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पारा वाढला. त्यांनी थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना बैठकीतूनच फोन केला. … Continue reading Farmers Issue : डॉ. शिंगणेंचा बैठकीतूनच धनंजय मुंडेंना फोन!