Jayant Patil : अपक्षांनाही ‘तुतारी’मुळे राष्ट्रवादीचे नुकसान

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे राज्यात चांगलाच डंका वाजविला. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही शरद पवार हे किंगमेकर ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी’ हे चिन्ह दिले. याच चिन्हावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविली आणि यशही मिळविले. मात्र काही ठिकाणी पक्षाला पराभवाचा … Continue reading Jayant Patil : अपक्षांनाही ‘तुतारी’मुळे राष्ट्रवादीचे नुकसान