Ashish Deshmukh : छगन भुजबळांना राज्यपालपद 

Winter Assembly Session : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना राज्यपाल पद मिळू शकते, असे विधान भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. विधान भवन परिसरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीच्या सरकारमध्ये सर्वच विभागाला आणि सर्वच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे.  अलीकडेच नागपूरमध्ये राजभवनात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा शपथविधी समारोह पार पडला. शपथविधी सोहळ्यानंतर महायुती … Continue reading Ashish Deshmukh : छगन भुजबळांना राज्यपालपद