Sanjay Raut : आघाडीत बिघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादीचा कामात भोपळा

Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीत शिवसेना 21 जागांवर लढली. त्यातील सांगलीतील जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादीने कामच केले नाही. त्यामुळे आम्ही 20 जागाच लढलो. ठाणे, कल्याण डोंबिवलीत संपूर्ण शासकीय प्रशासकीय यंत्रणा विरोधात काम करत होती. केंद्राकडून सगळ्यात जास्त टार्गेट आम्हाला करण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळे ‘स्ट्राइक रेट’ हा विषय कोणी सांगू नये. आम्ही तीनही पक्ष एकत्रित … Continue reading Sanjay Raut : आघाडीत बिघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादीचा कामात भोपळा