Modi 3.0 : मंत्रिपदाबद्दल दादांचा गट अजूनही आशावादी

NCP News : निवडणुकीत महायुती सोबत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी आहे. पक्षातील नेते अजूनही आशावादी आहेत. ‘शेवटच्या क्षणापर्यंत प्रफुल्ल पटेल यांना मंतत्रिपदासाठी फोन येऊ शकतो,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी निराशा हाती आली. L महाराष्ट्रातून भाजपचे … Continue reading Modi 3.0 : मंत्रिपदाबद्दल दादांचा गट अजूनही आशावादी