NCP Politics : प्रशांत पवारांनी राऊत, तिवारींना चांगलेच धुवून काढले !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती दिल्ली ट्रीब्यूनलकडून सोडवण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन त्यांना स्वच्छ करण्याचे काम मोदी सरकार करत आहे, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज (7 डिसेंबर) सकाळी नागपुरात दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर यासंदर्भात आरोपांच्या … Continue reading NCP Politics : प्रशांत पवारांनी राऊत, तिवारींना चांगलेच धुवून काढले !