NDA Government : शिंदेंवर दबाव टाकूनही मिळाले नाही मंत्रीपद

Naresh Mhaske : शिवसेना (शिंदे गट) संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी खासदर श्रीकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनाच केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी मागणी काही खासदार व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. खा. शिंदे यांचे निकटवर्तीय तथा खासदार नरेश म्हस्के यांनी तर पत्रकार परिषद घेत ही मागणी जाहीरपणे करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव निर्माण केला होता. … Continue reading NDA Government : शिंदेंवर दबाव टाकूनही मिळाले नाही मंत्रीपद