Winter Assembly Session : सभागृहात गाजले सुरबोडीकरांचे जलसमाधी आंदोलन !

Bhandara : गोसेखुर्द धरणात जलमग्न झालेल्या सुरबोडी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील तेरा वर्षांपासून प्रलंबित आहे. गावकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. परंतु कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या सुरबोडीतील गावकऱ्यांनी धरणाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अखेर आंदोलकांनी प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे. सुरबोडी हे … Continue reading Winter Assembly Session : सभागृहात गाजले सुरबोडीकरांचे जलसमाधी आंदोलन !