India Alliance : नानांनी न बोलता दाखवून दिलं ‘मोठा भाऊ’ कोण?
India Alliance : दिग्गजांना पराभूत करणारा, अशी ओळख असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. हा मतदारसंघ एकाच उमेदवाराला पुन्हा संधी देत नाही (अपवाद वगळता) यावरही पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात तब्बल 25 वर्षांनंतर काँग्रेसने येथे विजयाची मुहूर्तमेढ रोवली. उल्लेखनीय म्हणजे, श्रेष्ठत्वाच्या या लढतीत आमदार नाना पटोले भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील … Continue reading India Alliance : नानांनी न बोलता दाखवून दिलं ‘मोठा भाऊ’ कोण?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed