Bhandara Gondia : नानांचा विजय, रोखणार का ‘सेवक’?

  Political: लोकसभेनंतर लगेचच विधानसभेचा उत्सव रंगत आहे. दरम्यान भंडारा जिल्हा हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असल्याने राज्याचे लक्ष भंडारा जिल्हावर लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारा आहे. 2019 मधील या मतदारसंघातील लढत संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरली होती. यंदाही भाजपने त्यांच्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू … Continue reading Bhandara Gondia : नानांचा विजय, रोखणार का ‘सेवक’?