Congress : पटोले म्हणाले, ‘मुख्यमंत्री निवडणूक आयोगाचे वकील’

Winter session : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वपक्षियांकडून टार्गेटवर आहेत. त्यांनीही राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. पण या संपूर्ण परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात मात्र ते कुठेही कमी नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे वकील असल्याची टीका त्यांनी गुरुवारी केली. आयोगाची वकिली करण्यापेक्षा मारडकवाडीची वकिली करावी, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्याचवेळी भारत … Continue reading Congress : पटोले म्हणाले, ‘मुख्यमंत्री निवडणूक आयोगाचे वकील’