Nana Patole : आता भांडणे पालकमंत्रीपदांसाठी !

Mahayuti : या सरकारची परिस्थिती आता कौरवासारखी आहे. हे आपसांतच लढत आहेत. असेच लढून यांचा कार्यक्रम होणार आहे. मलाईदार खात्यांची लढाई खूप लांब चालली. आता मलाईदार जिल्ह्यांसाठी त्यांच्या भांडणे होणार आहेत. अधिवेशनामध्ये साधा मंत्रिमंडळ विस्तार ते करू शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नांचं घेणंदेणं नसलेलं हे सरकार आहे, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.  आज … Continue reading Nana Patole : आता भांडणे पालकमंत्रीपदांसाठी !