Winter session : CAGचा रिपोर्ट मुद्दामहून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडला !

Nana Patole : परवा अधिवेशनात उद्धव ठाकरे आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यानंतर लगेच त्याची राजकीय चर्चा माध्यमांवर सुरू झाली. माध्यमांनी राजकीय चर्चा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न मांडावे, त्या प्रश्नांवर चर्चा करावी. या अधिनेशनात सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली. यावर चर्चा होत नाही, तर भलत्याच विषयांवर चर्चा केली जाते. हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Continue reading Winter session : CAGचा रिपोर्ट मुद्दामहून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडला !