Maratha Reservation : फडणवीसांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे

Congress On BJP : मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचेच आहे. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही. त्यामुळेच मराठा समाजाचे महाराष्ट्रातील आरक्षण गेले, अशी … Continue reading Maratha Reservation : फडणवीसांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे