Congress : आचारसंहिता असतानाही नाना पटोले मुख्य सचिवाकडे

Congress News : खरीप हंगाम तोंडावर असताना अद्याप भंडारा- गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. सध्या उन्हाळी धानाची कापणी व मळणी जोमात सुरू आहे. धान खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांसमोर उन्हाळी धान विकण्याची समस्या निर्माण झाली आहे. शासनाने उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे … Continue reading Congress : आचारसंहिता असतानाही नाना पटोले मुख्य सचिवाकडे