Bhandara : गोसेखुर्द प्रकल्पस्तांसाठी नाना पटोले आक्रमक !

Mahayuti : गोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित पुनर्वसनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात माध्यमांशी बोलताना पटोले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी सरकारला जाब विचारला. “चार पिढ्या संपल्या तरी गोसेखुर्द प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. प्रकल्पग्रस्त 22 गावांतील नागरिक आजही योग्य मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत,” असे पटोले म्हणाले. पटोले यांनी यावेळी … Continue reading Bhandara : गोसेखुर्द प्रकल्पस्तांसाठी नाना पटोले आक्रमक !