Nana Patole : मोदी असूनही हैराण, स्वतः राहतील तेव्हा काय?

Vidhan Sabha : महाराष्ट्रात भाजपची मते मोठ्या फरकाने कमी झाली आहे, मोदींच्या चेहऱ्यावरही महाराष्ट्रात पाच टक्के फरकाने भाजप मागे आहे. जेव्हा स्वतःच्या चेहऱ्याच्या निवडणूक होतील तेव्हा किती टक्क्यांनी मागे जाल? असा प्रश्न करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. अजित पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग मतदारसंघात मी पिछाडीवर … Continue reading Nana Patole : मोदी असूनही हैराण, स्वतः राहतील तेव्हा काय?