Nana Patole : आता भाजपवर ‘फेक नॅरेटिव्ह’चा आरोप!

Nagpur winter session : भाजप सत्तेत आले तर संविधान बदलणार, असा प्रचार करून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी केल्या. भाजपने काँग्रेसवर फेक नरेटिव्ह पसरविल्याचा आरोप केला होता. मात्र आता काँग्रेसने भाजपवर फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपविण्यासाठी … Continue reading Nana Patole : आता भाजपवर ‘फेक नॅरेटिव्ह’चा आरोप!