Nana Patole : फेरीवाल्यांना अमानुष वागणूक देण्यात काय अर्थ?
Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे. फेरीवाल्यांसंदर्भात कायदा करीत धोरण आखणे अपेक्षित होते. परंतु 10 वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही. केवळ योजना नसल्याने फेरीवाल्यांना अमानुष वागणूक मिळते. त्यांचे साहित्य जप्त केले जाते. सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावे. तोपर्यंत पावसाळ्यात होत … Continue reading Nana Patole : फेरीवाल्यांना अमानुष वागणूक देण्यात काय अर्थ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed