Nagpur : नितीन राऊत म्हणतात, ‘संविधानाचाच मुद्दा परिणामकारक’

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशभर संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. त्याचा परिणाम झाला आणि देशभरात भाजप व एनडीएच्या गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा आल्या. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिले. आता विधानसभेतही हाच मुद्दा परिणामकारक ठरेल, असा दावा माजी मंत्री व उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांनी केला आहे. ‘द लोकहित’शी … Continue reading Nagpur : नितीन राऊत म्हणतात, ‘संविधानाचाच मुद्दा परिणामकारक’