Maharashtra Strike : बंद बेकायदेशीर; कोणालाही त्याचा हक्क नाही
Women’s Safety : बलात्कार आणि महिला सुरक्षेच्या विषयावर पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीने बंद पकडण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे बंद ठेवता येणार नाही. त्यानंतरही कोणी बंद पुकारत असेल तर संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद पुकारला … Continue reading Maharashtra Strike : बंद बेकायदेशीर; कोणालाही त्याचा हक्क नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed