MSRTC News : पगार वाढला संप मिटला!

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी उपसलेली संपाची तलवार अखेर म्यान केली आहे. गुरुवारपासून सर्व कर्मचारी कामावर परतणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. यात कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 6500 हजार रुपयांची वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचे हाल होण्यापासून वाचले आहेत. शिवाय विविध योजनांचं ओझं डोक्यावर घेणाऱ्या सरकारचा महसूलही … Continue reading MSRTC News : पगार वाढला संप मिटला!