MSRTC : महामंडळाचा नफा 16 कोटी 86 लाख 61 हजार
Growing Business : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. एसटीची आर्थिक घोडदौड कायम आहे. ऑगस्ट महिन्यात 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये नफा झाला आहे. तब्बल नऊ वर्षांनी ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळ … Continue reading MSRTC : महामंडळाचा नफा 16 कोटी 86 लाख 61 हजार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed