Maharashtra Assembly : अचानक शाळा बंद होऊच कशी शकते?

Monsoon Session : अकोला शहरातील हिंदू ज्ञानपीठ शाळा बंद करण्याच्या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हान दिले आहे. यासंदर्भात शनिवारी (ता. 29) मिटकरी यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य दावणीला बांधत एकाएकी शाळा बंद केलीच कशी जाऊ शकते, असा संतप्त सवाल त्यांनी केला. https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35 अकोल्यात … Continue reading Maharashtra Assembly : अचानक शाळा बंद होऊच कशी शकते?