Vikas Thakre : अदानींसह तीन कंपन्यांसाठी 40 हजार कोटींचा ‘स्मार्ट घोटाळा’

Nagpur News : वाढलेल्या विद्युत दरांमुळे आधीच सामान्य माणूस त्रस्त आहे. अशात चार कंपन्यांना लाभ पोहोचविण्यासाठी सरकारने 40 हजार कोटींचा ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ प्रकल्प तयार केला आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व रहिवासी वीज मिटर बदलून त्याच्या जागी ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ लावण्यात येणार आहे. या वीज मीटरसाठी राज्यात 40 हजार कोटी रुपयांचा ‘स्मार्ट घोटाळा’ करण्यात आला आहे. … Continue reading Vikas Thakre : अदानींसह तीन कंपन्यांसाठी 40 हजार कोटींचा ‘स्मार्ट घोटाळा’