Gondia : आमगाव-सालेकसाला भक्कम निधी द्या!

MLA Sanjay Puram : आमगाव आणि सालेकसा तालुक्यांतील नागरी सुविधांच्या विकासासाठी नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करून तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी आमदार संजय पुराम यांनी केली आहे. या भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, या समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय पुराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव … Continue reading Gondia : आमगाव-सालेकसाला भक्कम निधी द्या!